प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना आकुर्डी पिंपरी

जाहीर प्रकटन

जाहिरात पहा

Online Login


दिनांक २०/०१/२०२४
प्रधानमंत्री आवास योजना आकुर्डी
निवड यादी
प्रतिक्षा यादी


प्रधानमंत्री आवास योजना पिंपरी
निवड यादी
प्रतिक्षा यादी


दिनांक १०/०१/२०२४
प्रधानमंत्री आवास योजनेच्या आकुर्डी व पिंपरी प्रकल्पाच्या सोडतीसाठी अर्जदारांना सूचित करण्यात येते की,
अर्जदाराचे नाव, जात, आणि दिव्यांग स्थिती (होय) किंवा (नाही) हे त्यांनी सादर केलेल्या अर्जानुसार आहे किंवा नाही ह्याची पडताळणी करून घ्यावी.

  • वरील दिलेल्या माहितीनुसार अर्जामध्ये काही बदल करायचे असतील तर झोनिपू ऑफिस चाफेकर चौक,चिंचवड गाव येथे भेट द्यावी.
  • अर्जामध्ये बदल करण्याची मुदत ०४/०१/२०२४ ते १२/०१/२०२४ पर्यंत असेल.
  • दिलेल्या मुदतीनंतर अर्जामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत
यादी पहा


दिनांक १३/१२/२०२१

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १०% स्वहिस्सा भरणे बाबत बोऱ्हाडेवाडी व चऱ्होली येथील लाभार्थ्यांची यादी

List of beneficiaries from Bhoradewadi and Charholi to pay initial 10% under PMAY

 

सदर सोडती मध्ये जर कोणा लाभार्थ्यांचे नाव दुबार आले असेल (एका व्यक्तीने सर्वसाधारण व आरक्षित अश्या दोन्ही प्रवर्गात अर्ज केले असल्यास) तर त्यापैकी शासनाच्या नियमानुसार एक नाव रद्द केले जाईल व त्यानुसार प्रतीक्षा यादी मधील व्यक्ती पुढे विचारात घेतली जाईल

निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करणेसाठी अंतिम मुदत दि ३० सप्टेंबर २०२१

अर्ज क्रमांक वापरून आपले नाव शोधा

  प्रसिध्दीसाठी:- सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी मोहिम