रहिवाशी माहिती

image

रहिवाशी माहिती

पिंपरी चिंचवड शहर भारतातील एक जलद गतीने विकसीत झालेले शहर असून एकूण १७७.३ चौ.कि.मी. क्षेत्रामध्ये विकसीत झालेले आहे. सदर क्षेत्रामध्ये एकूण ३,५४,८८७ मिळकती असून अंदाजे १७ लाख पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. महापालिका क्षेत्रामध्ये रस्ते विकास, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, क्रिडा सुविधा, अत्याधुनिक सुविधा युक्त उद्याने, घनकचरा व मलनिसाःरण प्रक्रिया केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक सुविधा इ. सेवा महापालिकेमार्फत पुरविणेत येतात.