गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया

image

गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका हद्दीतील दि.३१/१२/२०२० पुर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ यात सुधारणा करुन अधिनियम दि.१२ मार्च २०२१ पारित केला असुन शुल्क निश्चितीसाठी शासन आदेश क्र.गुंठेवा-१०२१/क्र.क्र.-४५/२०८१/नवि-३०, दि.१८/१०/२०२१ पारित केलेला आहे.

माहिती
ऑनलाईन लिंक
गुंठेवारी बाबत मा.राज्य शासनाचा आदेश
गुंठेवारी नियमितीकरण बाबत परिपत्रक
गुंठेवारी नियमितीकरण अर्ज
बांधकामाच्या नियमितीकरणासाठी अर्ज

अर्ज प्रक्रिया करा
(नागरी सुविधा केंद्रा मार्फत अर्ज करावा)

अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक व सामासिक अंतरे निश्चितीबाबत मार्गदर्शक तक्ते
कोणत्या साली बांधून पूर्ण झालेले बांधकामासाठी अर्ज करावा
गुंठेवारी विकास अधिनियम २००१ नुसार दि.३१/१२/२०२० पुर्वी बांधुन पुर्ण झालेल्या बांधकामाच्या नियमितीकरणासाठी अर्ज.

आपले प्रश्न व उत्तरे

गुंठेवारी नियमितीकरण बाबत अर्ज कोठे मिळणार
सदर अर्ज आपल्या प्रभागातील नागरी सुविधा केंद्रात उपलब्ध आहे
गुंठेवारी नियमितीकरण बाबत अर्ज कोठे भरून दयावा
सदर अर्ज आपल्या प्रभागातील नागरी सुविधा केंद्रात भरून दयावा
अर्ज प्रक्रियेसाठी किती शुल्क भरावे लागेल
प्रति अर्ज रु.१०० शुल्क भरावे लागेल