ड क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २३/७/१९ :
आज दि. २३/७ रोजी ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात वाकड परिसरात पुढील प्रमाणे अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य अतिक्रमण कार्यालयात जमा करणेत आले आहे.
१. बेबी सायकल ७ नग
२. ऊशी ८ नग
३. मेनीक्वीन ड्रेस सह २ नग
४. मिक्स चप्पल ३१ जोड
५. कारपेट बंडल १
६. वजन काटे ५
७. म्हातोबा चौक येथे १ तिन चाकी टेम्पो जप्त केला असुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
तसेच पुढील प्रमाणे विनापरवाना व वाहतुकीस अडथळा ठरनाऱ्या हातगाड्या हटविन्यात आल्या
१. आठवन चौक ९
२. दत्त मंदीर रोड २०
३. ऊत्कर्ष चौक ते छत्रपती चौक ते काळेवाडी फाटा १५ हटविन्यात आल्या असुन परिसर मोकळा करणेत आला आहे