ड क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२२/७/१९ :
आज दि. २२/७ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पिंपळे गुरव परिसरात अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी १३
२. सिंटेक्स पाण्याची टाकी २
३. स्टॅन्ड बोर्ड ३
४. लाकडी काऊंटर १
५. लोखंडी काऊंटर १
६. प्लास्टीक टेबल १
७. स्टील काऊंटर १
८. प्लास्टीक ताडपत्री १
तसेच स्टेट बॅंक ते नाशिक फाटा रोडवरील फुटपाथवर पथारी व्यावसाईक यांचेकडील दोन चाकी वाहनाचे सीट कव्हर ३८
जप्त करुन कार्यालयात जमा करणेत आले आहे.
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी तिन बिट निरीक्षक व अतिक्रमण कडील १० पोलीस कर्मचारी हजर होते.