फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.११/०७/१९ :
आज दिनांक 11/7/2019 रोजी साने चौक, आंगण वाडी चौक, मच्छी मार्केट, कोयना चौक इत्यादी ठिकाणी अतिक्रमण कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले असे.
1) हातगाडी 5 नग
2) टपरी 1 नग
3) काऊंटर 1 नग
4) वजन काटे 5 नग
5) प्लास्टिक क्रेट 12 नग
6) मोठ्या छत्र्या 2 नग
उपरोक्त कारवाई करत असताना स्थानिक विक्रेते कडून जबर विरोध झाला क्रेन ची काच फोडली गाड्या अडवल्या तथापि चिखली पोलीस व साने चौक पोलीस यांनी वेळेत येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
सदर कारवाई साठी मनपाचे 10 होमगार्ड 1 बीट निरीक्षक
इ क फ चे पथक 3 चे सर्व कर्मचारी हजर होते. कारवाई साठी ठेकेदार कडील 3 डंपर 1 क्रेन 8 मजुर होते