ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०४/०७/१९ :
आज दि. ४/७ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहे.
१. पिंपरी चौक २
२. धर्मराज चौक ८
३. भोंडवे कॉर्नर ४
४. चिंचवडे चौक ३
५. गुरुद्वारा रोड ४
तसेच परिसरातील विनापरवाना २२ किआॅक्स काढण्यात आले आहे. सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे