फ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १६/३/२०२० :
दिनांक 16/3/2020 रोजी क आणि फ क्षत्रिय कार्यालय कार्यक्षेत्रात अजमेरा, Masulkar कॉलनी, रसरंग चौक, वास्तु उद्योग, झीरो बॉयीस चौक, बालाजी नगर, इंद्रायणी कॉर्नर, मिनी मार्केट, तिरुपती बालाजी चौक, साने चौक, नविन RTO स्पाईन सिटी मॉल चौक, पूर्णा नगर, घरकूल हौसिंग सोसायटी, साने चौक, मोरे वस्ती, अष्टविनायक चौक इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून किरकोळ साहित्य जप्त केले. व फ्लेक्स काढले
निष्कासित
1 फ्लेक्स 13 नग
2 byaners. 8 नग
3 जाहिरात फलक. 9 नग
4 बांबू कपडे शेड. 1ng