ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १३/३/२०२० :
आज दिनांक १३/३/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते साई चौक ते जयहिंद चौक, काळेवाडी डी मार्ट ते तापकीर चौक ते रहाटणी फाटा ते नखाते वस्ती ते रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. १३ नग
२) लोखंडी स्टॅण्ड १ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी होमगार्ड चे ५ कर्मचारी हजर होते