अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.६/३/२०२० :
आज दिनांक ६/३/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आकुर्डी पोस्ट आॅफिस ते निगडी प्राधिकरण कै. मधुकर पवळे उड्डाणपूल ते लोकमान्य हॉस्पिटल येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. १३ नग
२) प्लास्टिक कॅरेट. १९ नग
३) लोखंडी स्टॅण्ड १ नग
४) लोखंडी टेबल १ नग
५) जाहिरात बोर्ड. ९ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता.