क इ फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २/३/२० :
आज दिनांक 2/3/2020 रोजी गांधीनगर, कामगारनगर, संतोषी माता चौक, नेहरू नगर, यशवंत नगर, अजंता नगर, कस्तुरी मार्केट ते कोयना चौक, साने चौक,तळवडे निगडी रोड, देहू आळंदी रस्ता,चिखली भाजी मंडई, भारत माता चौक, नागेश्वर मंदिर, मोशी आळंदी रस्ता, चारोळी फाटा, ताज ने मळा इत्यादी ठिकाणी गस्त घालून. रस्ता व पदपथावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करून पुढील प्रमाणे
किरकोळ साहित्य जप्त करून मनपाचे office मधे व गोडाऊन मधे जमा केले
1, बॅटरी 2 नग
2. जाहिरात फलक 12 नग
3.प्लास्टिक घमेल 10 नग
4.प्लास्टिक पिशवी. 1/2kg
निष्कासित केले
1.मोठे फ्लेक्स 10 नग
2.बॅनर्स 10 नग
3 जाहिरात फलक 17 नग
4 बाबू चटई बारदान शेड 1 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 द्वारे करण्यात आली