अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि२०/२/२०२० :
आज दिनांक २०/२/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील थरमॅक्स चौक ते कस्तूरी मार्केट व संभाजी नगर चिंचवड येथील परिसरात अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ३ नग
२) लाकडी टपरी. १नग
३) प्लास्टिक कॅरेट. ४७ नग
सदरची कारवाई पथक क्र ३ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते