ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.30/1/2020 :
आज दिनांक 30/1/2020 रोजी सकाळी सत्र मध्ये भोसरी येथील इंद्रायणी थडी जत्रा अंकुशराव लांडगे नाट्यगृह शेजारी व संपूर्ण परिसरात गस्त घालून अनधिकृत हातगाडय़ा, टप-या, पथारीवाले याना हटवून किरकोळ साहित्य जप्त केले.
हटविले
1.हातगाडी. 23 नग
2.स्टॉल. 13 नग
3.मण्डप 10 नग
4.पथरी 37 नग
तसेच संध्याकाळी खराळवाडी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागे, अजमेरा, रसरंग, झीरो बॉयीस चौक, यशवंत नगर चौक इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
जप्त करण्यात आलेले साहित्य
1. लोखंडी टेबल. 1 नग
2. हातगाडी 2 नग
3. लोखंडी टपरी 3 नग
4. लोखंडी काऊंटर 2 नग
5. जाहिरात बोर्ड मोठे 2 नग
6.प्लास्टिक क्रेट. 4 नग
7. स्टील पिंप. 1 नग
8. लोखंडी स्टँड. 3 नग
9. गॅस गीजर. 1 नग
10.भट्टी. 1 नग
11 प्लास्टिक स्टूल. 10 नग
12 plastic खुर्ची. 10 नग
13 टेम्पो बॉडी. 1 नग
14 स्टॉल. 4 नग
15 लोखंडी बाकडे. 2 नग
16 पाणी टॅन्क. 3 नग
उपरोक्त जप्त साहित्य मनपाचे गोडाऊन मधे जमा केले आ