ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.१७/१/२०२० :
आज दिनांक १७ /१/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी जमतानी चौक व रिव्हर रोड पिंपरी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ७ नग
२) लोखंडी जाळी २ नग
३) लोखंडी बाकडा १ नग
४) लोखंडी स्टॅण्ड १ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता