अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१०/१/२०२० :
आज दिनांक १०/१/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते साई चौक ते जयहिंद चौक ते कराची चौक ते रिव्हर रोड पिंपरी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. २ नग
२) लोखंडी काऊंटर २ नग
३) जाहिरात बोर्ड ७ नग
४) फ्लेक्स बॅनर्स. ९ नग
५) प्लायवुड १ नग
६) लोखंडी जाळी ११ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.