ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १६/११/१९ :
आज दि. १६/१२ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात कृष्णा चौक, सृष्टी चौक, काटेपुरम चौक, बा रा घोलप कॉलेज परिसरात पुढील प्रमाणे अतिक्रमण कारवाई करण्यात आली असुन विनापरवाना हातगाड्या, पथारी व्यावसाईक भाजी विक्रेते यांना वाहतुकीस अडथळा होणार नाही अश्या प्रकारे हटविन्यात आले. तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. इले. वजन काटे ३
२. लोखंडी वजन काटे १०
३. प्लास्टीक क्रेट १२
४. मोठी छत्री ४
तसेच पुढील प्रमाणे विनापरवाना जाहीरात बोर्ड, फ्लेक्स बॅनर काढण्यात आले आहेत.
१. कृष्णा चौक ६
२. सृष्टी चौक ९
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.