ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १६/१२/१९ :
आज दिनांक १६/१२/१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील थेरगाव येथील १६ नं. बसस्टॉप येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ६ नग
तसेच अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील शाहूनगर येथील शिव शाहू उद्यानासमोर अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
१) हातगाड्या १२ नग
२) लोखंडी टपरी ३ नग
३) लोखंडी काऊंटर ३ नग
४) लोखंडी जाळी १ नग
५) लोखंडी कॉट १ नग
वरील सर्व साहित्य कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.सदर कारवाई कामी १० पोलीस कर्मचारी व ५ होमगार्ड चे कर्मचारी हजर होते.सदर कारवाई कामी ठेकेदाराकडून ६ ट्रक, १ क्रेन, ६ मजूर भाड्याने घेण्यात आले आहेत.तसेच कारवाई कामी २ बिटनिरीक्षक हजर होते. तसेच सदर कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.