ई क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई 6/११/१९ :
दिनांक 6/11/2019 रोजी *सकाळी सत्र मध्ये wadmukhwadi आळंदी रोड येथे अनधिकृत बांधकामे निष्कासित करने कारवाई मध्ये सहभागी झाला होते.
दुपारी सत्र :- H. A. Corner, नेहरू नगर इंद्रायणी कॉर्नर्स, इंद्रायणी नगर जय गणेश साम्राज्य वखार महामंडळ आळंदी दिघी रोड येथील अतिक्रमण हटवली 4 फ्लेक्स काढले 6 बैनर 9 जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले.
Chetan Ghule यांचे कार्यालय मधून सागर घुले यांच्या फोन नुसार बोपखेल कॉलनी क्रमांक 1 ते 10 बाजार पेठ इथे अतिक्रमण कारवाई केली. सदर कारवाई करताना अमित घुले यांनी विरोध केला तरी कारवाई केली.
संपूर्ण कारवाई दरम्यान पुढीलप्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1. प्लास्टिक ट्रे 15 नग
2. लोखंडी जाहिरात बोर्ड10 नग
3. वजन काटे 7 नग
4. छत्री 2 नग
5. Playwood. 1 नग
6. लोखंडी स्टँड. 3 नग
7 प्लास्टिक स्टूल 2 नग
8. प्लास्टिक घमेंली 10 नग