डक्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १/११/१९ :
आज दि. १/११/१९ रोजी ड क्षेत्रीय कर्यालयाचे कार्यक्षेत्रात गोविंद गार्डन ते कुणाल आयकॉन रस्त्यावरील विनापरवाना तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ५
२. टपरी ३
३. लोखंडी रॅक २
४. मोठी छत्री २
५. लाकडी बाकडा १
६. लोखंडी स्टुल २
७. लाकडी टेबल ३
८. लाकडी स्टॅन्ड १
९. ईले. वजन काटा १
१०जाहीरात स्टॅन्ड बोर्ड २
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १,२,३ कडुन करन्यात आली आहे. तसेच कारवाई कामी अतिक्रमण कडील पोलीस पथक तसेच होमगार्ड हजर होते. तसेच एक कनिष्ठ अभियंता व तिन बिट निरीक्षक हजर होते.