ब व ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ९/९/१९ :
आज दि. ९/९ रोजी ब व ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे अतिक्रमण कारवाई करुन
पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणे आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो ३
२. लोखंडी वजन काटे २०
३. मोठी छत्री ५
४. प्लास्टीक क्रेट १६
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करन्यात आली आहे.