ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.०७/०९/१९ :
आज दिनांक ७/९/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील केएसबी चौक ते थरमॅक्स चौक, निगडी प्राधिकरण,भेळ चौक,तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील थेरगाव गावठाण ते डांगे चौक,काळेवाडी डी मार्ट ते काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा, येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ७
२) जाहिरात बोर्ड ४
३) फ्लेक्स बॅनर्स ७
४) तीन चाकी टेम्पो ३
५) लोखंडी फ्रेम १
६) बांबू २
तसेच रहाटणी फाटा येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २१ हातगाड्या तसेच पथारीवाले यांना हटविण्यात आले आहे.
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली