अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ४/९/१९ :
आज दिनांक ४/९/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील केएसबी चौक ते जुने आरटीओ आॅफीस, संभाजी नगर चिंचवड स्पाईन रोड ते खंडोबा माळ चौक आकुर्डी, ते दळवीनगर रोड, तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील काळेवाडी डी मार्ट ते काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा, येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ६
२) जाहिरात बोर्ड ४
३) मोठी कापडी छत्री २
४) तीन चाकी टेम्पो १
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे