ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई ३/९/१९ :
आज दि. ३/९ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातपुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो ४
२. प्लास्टीक स्टुल २२
३. वजन काटे १०
४. मोठी छत्री २
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.