अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २९/८/१९ :
आज दिनांक २९/८/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील केएसबी चौक ते नंदिनी हॉटेल,पिंपरी शगुन चौक, पिंपरी मेन बाजार,रिव्हर रोड, पिंपरी भाजी मंडई येथील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रहाटणी नखाते वस्ती ते रहाटणी फाटा ते रहाटणी गाव, पिंपरी साई चौक ते गेलाॅर्ड चौक ते जयहिंद चौक ते डिलक्स चौक, रिव्हर रोड पिंपरी, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.तसेच पथारीवाले यांना हटविण्यात आले आहे.कारवाईमध्ये खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) लोखंडी जाळी ३
२) लोखंडी टेबल १
३) प्लास्टिक कॅरेट २३ सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.