बड,ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२६/८/१९ :
आज दि. २६/८ रोजी ब ह व ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स, बॅनर काढन्यात आले आहेत.
१. काळेवाडी पुला शेजारी २
२. कावेरी नगर चौक ३
३. म्हातोबा चौक ५
४. उत्कर्ष चौक २
५. कस्पटे वस्ती कॉर्नर ३
६. फेमस चौक ५
तसेच पुढील प्रमाणे विनापरवाना व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या हटविन्यात आल्या आहेत.
१. फेमस चौक १२
२. साई चौक ८
३. कृष्णा चौक १८
४. तसेच जुनी सांगवी येथील दुकाना बाहेरील ३ शेड काढन्यात आले.
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आलेआहे.
१. तिन चाकी टेम्पो २
२. वजन काटे ४
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी १० होमगार्डची मदत घेन्यात आली होती.