अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १४/८/१९ :
आज दिनांक १४/८/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आकुर्डी, निगडी प्राधिकरण, चिंचवड गाव बसस्टॉप येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.तसेच निगडी भक्ती शक्ती चौक ते निगडी डेपो, व निगडी डेपो ते कै बाबासाहेब धुमाळ कमानी पर्यंतचे सर्व अतिक्रमण
हटविण्यात आले आहे.तसेच संभाजी चौक येथील अतिक्रमण हटविण्यात आले
आहे.
१) हातगाड्या. २
२) फ्लेक्स / बॅनर्स ७
३)मोठी कापडी छत्री १
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी होमगार्ड चे १० कर्मचारी हजर होते.