अ,ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.११/७/२०१९ :
दिनांक ११/७/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आकुर्डी व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.तसेच आकुर्डी संभाजी चौक व भेळ चौक निगडी येथील चौकातील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
१) हातगाड्या ३
२) लोखंडी काऊंटर २
३) लोखंडी टपरी १
४) लाकडी टपरी १
५) जाहिरात बोर्ड ५
६) फ्लेक्स / बॅनर्स २०
सदरची कारवाई अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कर्मचा-यामार्फत करण्यात आली आहे