क क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१०/०७/१९ :
आज दिनांक 10/7/2019 रोजी अजमेरा Masulkar कॉलनी रसरंग चौक zero बोइस चौक, येशवनत नगर चौक. इत्यादी ठिकाणी अतिक्रमण कारवाई करून पुढीलप्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले
1) हातगाडी 6
2) 3 व्हीलर टेम्पो 4
3) मारुती व्हॅन 01
4) पान टपरी 01
5) प्लास्टिक क्रेट 15
सदर कारवाई साठी मनपाचे होमगार्ड 20 स्थानिक पोलिस इ क फ ग ब क्षेत्रीय कार्यालय चे सर्व कर्मचारी 1 बीट निरीक्षक 1 जे इ उपस्थित होते. कारवाईत 1 क्रेन 6 डंपर वापरले. कारवाई सायंकाळी 4 ते 6:30 या वेळेत पूर्ण केली असे.