अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १७/३/२०२० :
आज दिनांक १७/३/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील निगडी प्राधिकरण काचघर चौक, अग्निशामक दल निगडी, कै मधुकर पवळे उड्डाणपूल येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ५
२) लोखंडी टपरी. १
३) प्लास्टिक कॅरेट. ६०
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता