ड व ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १६/२/२०२० :
मा. अति. आयुक्त साहेब यांचे कडील दि. १२/२ चे आदेशान्वये आज रविवार दि. १६/२ रोजी ह व ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विनापरवाना हातगाड्या तसेच पथारी व्यावसाईक यांना हटविन्यात आले आहे.
१. कृष्णा चौक अंदाजे २० हातगाड्या व १५ पथारी व्यावसाईक भाजी विक्रेते हटविन्यात आले.
२. रक्षक सोसा. हातगाड्या २०
३. पिंपळे सौदागर, शिवार चौक ते कोकणे चौक पथारी व्यावसाईक अंदाजे ८ ते १०
दि. १५ रोजी पथारी व्यावसाईक यांचे विक्रीचे साहित्य जप्त केल्याने आज रोजी फुटपाथ मोकळा दिसुन आला.
तसेच पुरवढा धारकाकडुन डंपर व क्रेन मिळाली नसल्याने दि. १५ व १६ रोजी हातगाड्या जप्त करण्यात आलेल्या नाही.
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले किरकोळ साहित्य अतिक्रमण कडील वाहनात ठेवन्यात आले आहे.
१. लोखंडी वजन काटे १४
२. प्लास्टीक फुल व लेडीज पर्स
१ पोत
३. प्लास्टीक टेबल १
४. प्लास्टीक क्रेट फळांसह ५
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी १० होमगार्ड हजर होते.