इ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.७/२/२०२० :
🖕 आज दिनांक 7/2/2020 रोजी सकाळी इ क्षेत्रीय कार्यालय च्या मासिक सभेला उपस्थित राहील. सभेत प्राप्त सूचनेनुसार इ क्षेत्रीय कार्यालय च्या कार्यक्षेत्रात जय गणेश साम्राज्य वखार महामंडळाच्या समोरील अतिक्रमण हटाव कारवाई करून.
पुढीलप्रमाणे अतिक्रमण विरोधी कारवाई केली.
निष्कासित
1 बांबूचटई च्या मंडपटपरी 10 नग निष्कासित केले.
तसेच सेक्टर 10,विश्वेश्वरय्या चौक, स्पाईन सिटी मॉल चौक, जय गणेश साम्राज्य चौक, वखार महामंडळ, दिघी आळंदी रस्ता इत्यादी ठिकाणी गस्त घालून अतिक्रमण हटाव कारवाई केली व किरकोळ साहित्य जप्त केले. तसेच फ्लेक्स बॅनर्स जाहिरात फलक निष्कासित केले.
निष्कासित फ्लेक्स बॅनर
1.फ्लेक्स. 10 नग
2. बॅनर्स 8 नग
3. जाहिरात फलक. 10 नग
हटवले
1. हातगाडी. 13 नग
2.टपरी. 5 नग
3.पथरी. 28 नग
4.टेम्पो. 1 नग
जप्त साहित्य
1 प्लास्टिक क्रेट 5 नग
2 लोखंडी काटे. 2 नग
3 लो. जाहिरात फलक 2 नग
4 मोठी छत्री. 1 नग
7 प्लास्टिक घमेली 12नग
8 भाजी 1 क्रेट
उपरोक्त साहित्य मनपाचे नेहरू नगर गोडाऊन मधे जमा केले.
सारथी हेल्प लाईन वरील तक्रारी नुसार अतिक्रमण पहाणी करून अतिक्रमण अतिक्रमण काढली व तक्रार दार व्यक्ती फोन करून तक्रार निराकरण केले.
सदर कारवाई पथक क्रमांक 3 व होमगार्ड 1 मोठा पिंजरा पोलीस व्हयान वहानांच सहाय्याने केली असे.