Department - Primary Education

HOD Information

...
Mr.Vijaykumar Sudhakar Thorat
Name Mr.Vijaykumar Sudhakar Thorat
Designation Asst. Commissioner
Email vs.thorat@pcmcindia.gov.in
Mobile No 9766597009

Department Information

2nd Floor, Main Administration Building, Mumbai Pune highway, Pimpri 411018
020-67333333
1344
993

प्राथमिक शिक्षण विभागाची ठळक कामे
• महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देणे.
• शासनाच्या आदेशाप्रमाणे कामकाज करणे.
• महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा पुरविणे विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य मोफत पुरविणे.
• महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेसाठी विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करणे.
• शासन नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविणे.
• महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळांवर नियंत्रण ठेवणे.
• समग्र शिक्षा (सर्व शिक्षा) अभियनाचे कामकाज करणे.
• शासन नियमाप्रमाणे शिक्षण हक्क कायदा (RTE) ची अमंलबजावणी विषयक कामकाज करणे.
• इयत्ता पाचवी व आठवी चे शिष्यवृत्ती विषयक कामकाज.
•विविध प्रकल्प उदा.आदर्श शाळा व शिक्षक मित्र उपक्रमाचे आयोजन करणे.