Department - Environmental Engineering
HOD Information

Mr.Sanjay Kulkarni
Name | Mr.Sanjay Kulkarni |
Designation | Chief Engineer 1 |
s.kulkarni@pcmcindia.gov.in | |
Mobile No | 9922501739 |
Department Information

Second floor, Main administration building, Mumbai Pune highway
Pimpri 411018

67331343

1343

25
तपशिल – तक्रार निवारण
खालीलप्रमाणे नागरिकांनी त्यांचे प्रभागात मनपाने नेमणुक केलेल्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचेशीच संपर्क साधून तक्रारीचे निवारण करुन घ्यावे.
कार्यकारी अभियंता | उप अभियंता | कनिष्ठ अभियंता | सोपवलेले कामकाज |
---|---|---|---|
श्री.बन्सल एच.पी. ९९२२५०१७६५ |
श्री.बन्सल एच.पी. ९९२२५०१७६५ |
श्री.सचिन मगर ९४०४९७६९२४ |
पवना व मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत सर्व कामकाज, इंटरसेप्टर सिव्हर, पंपिंग स्टेशन इत्यादी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर करणे सबंधी कामकाज, पवना - इंद्रायणी, मुळा नदी जलपर्णीमुक्त ठेवणे कामकाज, भाटनगर मैलाशुध्दीकरण केंद्राचे कामकाज व रिव्हर स्कॉडवर नियंत्रण ठेवणे, १५ वे वित्त आयोग योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन,तलाव, NCAP अंतर्गत घरगूती घातक कचरा केंद्राचे कामकाज व ध्वनी प्रदूषणाचे काम इत्यादी. |
श्री.गोरखे आरोग्य निरीक्षक ९९२२५०२१४० |
नदी प्रदुषणासंबंधीत MPCB सबंधी कामकाज, पर्यावरण प्रदुषण विषयी कामकाज, सारथीवरील तक्रारी, रिव्हर स्कॉडवर नियंञण इत्यादी. | ||
श्रीमती. माधुरी साहेबराव पडवळ ९१५६६४७२६२ |
NCAP अंतर्गत हवा प्रदुषण विषयक कामकाज. शासन पुरस्कृत कामासंदर्भीत - १५ वे वित्त आयोग योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, NCAP, अमृत १ व २ , माझी वसुंधरा, स्वच्छ भारत, Water + , स्वच्छ भारत १.० व २.० इत्यादी Online माहिती संबंधीतांशी समन्वय साधून अद्यावत करणे. | ||
श्री. योगेश आल्हाट ७७२२०६०९१९ |
श्री.वाघोले डी.एस. ९५५२३४४६७५ |
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत मोशी डेपो येथील प्रक्रिया विषयक सर्व कामकाज, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, सी अन्ड डी प्रकल्प व ना- हरकत दाखला, बायोमायनिंग प्रकल्प, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प,लिचेट ट्रिटमेंट प्लॅन्ट, स्वच्छ भारत अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन कामकाज, मोशी डेपो येथे अंतर्गत रस्ते व स्थापत्य विषयक कामकाज, पुनावळे कचरा डेपो विषयक कामकाज, बायोमेडीकल वेस्ट कामकाज, | |
श्री.मोराणकर राजेंद्र ९९२२५०१७५२ |
श्री.सन्मान भोसले ९५६१५१७६१० |
पर्यावरण विभागाचे आस्थापनाविषयक कामकाज, रावेत, चिखली टप्पा १ व २ – मैलाशुध्दीकरण केंद्रांची सर्व कामे, चिखली येथील टर्शरी ट्रीटमेंटचे कामकाज, आकुर्डी,जिजामाता, वाय.सी.एम, मासुळकर कॉलनी येथील पॅकेज ट्रीटमेंट प्लॅन्टचे कामकाज, मैलाशुध्दीकरण केंद्र / पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्यविषयक कामे, रस्ते करणे, SCADA विषयक कामकाज, अभिलेख व लेखापरिक्षण विषयी कामकाज, माहिती अधिकारविषयक कामकाज, सारथी, P.G.Portal, आपले सरकार, इ. विषयक तक्रारी, STP/SPS यासबंधित MPCB पत्रव्यवहार, तारांकित प्रश्न इत्यादी कामकाज करणे, लेखापरिक्षण विषयी कामकाज, अभिलेख विषयक कामकाज इत्यादी. | |
श्री.बन्सल एच.पी. ९९२२५०१७६५ |
श्री.सोहन निकम ९९२२५०११५४ |
श्रीमती. होसमनी स्वाती सुशील ९८६००९४२२१ |
चिंचवड (SBR), आकुर्डी या ठिकाणचे मैलाशुध्दीकरण केंद्राचे सर्व कामकाज, थेरगाव, तालेरा, पॅकेज प्लॅन्टचे चालन, देखभाल व दुरुस्ती विषयक कामकाज, Climate action plan, IGBC, Green City Rating, Sustainability cell, पर्यावरण सद्यस्थिती अहवालाचे कामकाजास मदत करणे तसेच कार्यकारी अभियंता / सह शहर अभियंता, (पर्यावरण) यांनी वेळोवेळी नेमुन दिलेले कामकाज करणे. |
श्री.सन्मान भोसले ९५६१५१७६१० |
पिंपळे निलख, च-होली टप्पा १ व २, या ठिकाणचे मैलाशुध्दीकरण केंद्राचे सर्व कामकाज, भोसरी हॉस्पीटल, जिजामाता, व पॅकेज प्लॅन्टचे चालन, देखभाल व दुरुस्ती विषयक कामकाज तसेच कार्यकारी अभियंता / सह शहर अभियंता, (पर्यावरण) यांनी वेळोवेळी नेमुन दिलेले कामकाज करणे. | ||
श्री. योगेश आल्हाट ७७२२०६०९१९ |
श्री.अनिश ओक ९९२१३३३४६० |
इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत असलेले सर्व कामकाज, तसेच खाजगी सोसायट्यांमधील STP तपासणी विषयक कामकाज, पर्यावरण ना हरकत दाखला विषयी संपूर्ण कामकाज, तसेच कार्यकारी अभियंता व सह शहर अभियंता, पर्यावरण यांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे. | |
श्रीमती. माधुरी साहेबराव पडवळ ९१५६६४७२६२ |
कासारवाडी टप्पा १+२+३, दापोडी, सांगवी मैलाशुध्दीकरण केंद्राचे सर्व कामकाज, माझी वसुंधरा / स्वच्छ भारत विषयक कामकाज, वॉटर +, पर्यावरण सद्यस्थिती अहवालाचे कामकाज, नदी प्रदूषण विषयी सारथी वेबपोर्टलवर येणाऱ्या तक्रारीचे निवारण करणे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासबंधीचे कामकाज इत्यादीसह कार्यकारी अभियंता / सहशहर अभियंता, पर्यावरण यांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे. |