विभाग

विभाग - पशुवैद्यकीय

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री. संदीप खोत

हुद्दा : उप आयुक्त

ई-मेल : sd.khot@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 7722060926

विभागाची माहिती

पत्ता : कामगार भवन, श्री.ज्योतिबा फुले पुतळ्यामागे , पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 27423755

Extension : 0

ई-मेल : veterinary@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 42

तपशील : पाळीव प्राण्यांवर उपचार, लसीकरण करणे आवश्यक शस्त्रक्रीया इ. सेवा पुरविणेत येतात. खलील परवाने देणे. १) पाळीव कुत्र्यांना परवाना देणे २) नागरिकांच्या तक्रारी नुसार मोकाट / भटक्या जनवरांबाबत तक्रारींचे निराकरण करणे ३) मोठी मृत जनावरे उचलणे व विल्हेवाट लावणे ४) पाळीव प्राणांच्या दफ़न भूमीचे कामकाज पाहणे ५) बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहलयाचे तांत्रिक/ प्रशासकीय कामकाज पाहणे. नागरीकांचे तक्रारीनुसार मोकाट व वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या जनावरांना पकडून कोंडवाडाचे ठिकाणी अटकाव करणेत येते. तसेच मोकाट / भटकी कुत्री पकडणेचे कामकाज करणेत येते.