विभाग - लेखा विभाग

विभाग आधिकारी माहिती

श्री.प्रवीण जैन
नाव श्री.प्रवीण जैन
हुद्दा मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त)
ई-मेल p.jain@pcmcindia.gov.in
भ्रमणध्वनी 9967519333

विभागाची माहिती

तळमजला, मुख्य प्रशासकीय इमारत, मुंबई पुणे रस्ता पिंपरी 411018
67333333
1502
48
महापालिकेमध्ये लेखा विभागाची भुमिका • वार्षिक अंदाजपत्रक व सुधारीत अंदाजपत्रक तयार करणे • सर्व प्रकारच्या बिलांची अदायगी करणे • सर्व प्रकारच्या जमा रक्कमांचे कामकाज • जमा व खर्चाचे ताळमेळ • महापालिकेमार्फत ठेवण्यात येणा-या ठेवींचे नियोजन