egov@pcmcindia.gov.in
A+ |
A | A-
विभाग - यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय
विभाग आधिकारी माहिती

डॉ. अभयचंद्र अनंतराम दादेवार
नाव | डॉ. अभयचंद्र अनंतराम दादेवार |
हुद्दा | अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी |
ई-मेल | a.dadewar@pcmcindia.gov.in |
भ्रमणध्वनी | 9850279238 |
विभागाची माहिती

संत तुकाराम नगर, पिंपरी ४११०१८

02067332222

2007

419

१) पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील नागरिकांना मोफत व सवलतीच्या
दरांमध्ये वैद्यकीय सर्वोपचार सेवा पुरविण्यात येत आहे. सध्या रूग्णालयामध्ये बाह्यरूग्ण व आंतरुग्ण विभाग असुन आंतरूग्ण भागामध्ये ७५० बेडची सुविधा उपलब्ध आहे.
२)जन्म-मृत्यू नोंदणी ३) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम
४) रक्तपेढी सेवा ५) रूग्णवाहिका सेवा
६) जैव-वैद्यकिय घनकचरा विल्हेवाट
७) पी.पी.पी.प्रकल्प :- अ) एम.आर.आय ब) सी.टी.स्कॅन क) कॅथ लॅब ड) ए.आर.टी.केंद्र
८) पदव्युत्तर संस्था कार्यरत आहे. ९) नियोजित नर्सिंग कॉलेज
१०) साथीच्या रोगांवर प्रतिबंधक ( उदा. करोना, जी.बी.एस)