विभाग

विभाग - जल:निसारण

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री. संजय कुलकर्णी

हुद्दा : सहशहर अभियंता (पर्यावरण)

ई-मेल : s.kulkarni@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 9922501739

विभागाची माहिती

पत्ता : १ मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई-पुणे रस्ता पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 02067333333

Extension : 1402

ई-मेल : water@pcmcindia.gov.in

तपशील : जल:निसारण विभाग
सांडपाणी एकत्रित करून त्याची योग्य विल्हेवाट करणे MPCB च्या मार्गदर्शक तत्वानुसार सांडपाणी व मैला यावर योग्य प्रक्रीया करून विल्हेवाट लावणे.
सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पा गरजेनुसार वाढविणे