विभाग

विभाग - प्राथमिक शिक्षण

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री.विजयकुमार सुधाकर थोरात

हुद्दा : सहाय्यक आय़ुक्त

ई-मेल : vs.thorat@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 9766597009

विभागाची माहिती

पत्ता : २ रा मजला, मुख्य प्रशासकिय इमारत, पुणे मुंबई महामार्ग, पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 020-67333333

Extension : 1344

ई-मेल : schoolboard@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 993

तपशील : प्राथमिक शिक्षण विभागाची ठळक कामे • महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देणे. • शासनाच्या आदेशाप्रमाणे कामकाज करणे. • महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा पुरविणे विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य मोफत पुरविणे. • महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेसाठी विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करणे. • शासन नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविणे. • महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळांवर नियंत्रण ठेवणे. • समग्र शिक्षा (सर्व शिक्षा) अभियनाचे कामकाज करणे. • शासन नियमाप्रमाणे शिक्षण हक्क कायदा (RTE) ची अमंलबजावणी विषयक कामकाज करणे. • इयत्ता पाचवी व आठवी चे शिष्यवृत्ती विषयक कामकाज. •विविध प्रकल्प उदा.आदर्श शाळा व शिक्षक मित्र उपक्रमाचे आयोजन करणे.