विभाग

विभाग - अतिरिक्त आयुक्त कार्यालय

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री संतोष पाटील

हुद्दा : अतिरिक्त आयुक्त

ई-मेल : sc.patil@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 8390799999

विभागाची माहिती

पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, मुख्य इमारत ४ था मजला पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 67333333

Extension : 1103

ई-मेल : addcom@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 9

तपशील : मा. अतिरिक्त आयुक्त यांचे नियंत्रण असणा-या विभागांची यादी १. अग्निशामक विभाग २. आपत्ती व्यवस्थापन ३. सुरक्षा विभाग ४. प्रेक्षागृह ५. सार्वजनिक वाचनालय ६.कामगार कल्याण विभाग ७. कायदा विभाग ८. दूरसंचार ९. औधोगिक प्रशिक्षण केंद्र १०.प्राथमिक शिक्षण (खरेदी वगळून) ११. माध्यमिक शिक्षण १२. ई गव्हर्नन्स विभाग महाराष्ट्र माहितीचा अधिकार 2002 अन्वये प्रथम अपिलिय अधिकारी