विभाग

विभाग - अतिरिक्त आयुक्त कार्यालय -३

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : उल्हास बबनराव जगताप

हुद्दा : अतिरिक्त आयुक्त ३

ई-मेल : u.jagtap@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 9922501255

विभागाची माहिती

पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, मुख्य इमारत, ३ रा मजला पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 020-67333333

Extension : 1313

ई-मेल : addcom-3@pcmcindia.gov.in

तपशील : अतिरिक्त आयुक्त-३ यांना संपूर्ण अधिकार दिलेले विभाग/ कामकाज

१ सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय , प्रेक्षागृहसह)
२ झोनिपू
३ झोनिपू (स्थापत्य)
४ नागरी सुविधा केंद्र
५ सभाशाखा
६ आय. टी. आय. मोरवाडी व कासारवाडी
७ कार्यशाळा विभाग
८ अभिलेख कक्ष
९ कामगार कल्याण विभाग
१० माहिती व जनसंपर्क विभाग