विभाग

विभाग - फ क्षेत्रीय कार्यालय

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री.सिताराम देवचंद बहुरे

हुद्दा : प्रभारी क्षेत्रीय अधिकारी

ई-मेल : s.bahure@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 9923989774

विभागाची माहिती

पत्ता : लोकमान्य टिळक चौक, निगडी

संपर्क क्रमांक : 02027650324

Extension : 202

ई-मेल : fzone@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 373

तपशील : विभागामध्ये कली जाणारी कामे 1 नळ कनेक्शन देणे 2 रि कनेक्श देणे 3 पाणी बीलाबाबत तक्रारी निवारण करणे 4 मिटर प्रमाणे पाणी बील देणे, व वसुली करणे 5 अर्जदाराचे विनंतीवरुन नळ कनेक्शन बंद करणे 6 थकबाकीमुळे बंद केलेले नळ कनेक्शन पुर्ववत चालू करणे बाबत आदेश देणे 7 नळ कनेक्शन अनामत रक्कम परत करणेबाबत 8 विवाह नोंदणी करणे 9 प्रभाग कार्यक्षेत्रातील स्थापत्य,विद्युत,पाणीपुरवठा कामांच्या निविदा प्रसिध्द करणे ( १० लाखाचे मर्यादे पर्यंत) 10 महापालिकेच्या वृत्तपत्र वाचनालयाना वृत्तपत्रे पुरविणे 11 माहितीचा अधिकार २००५ अन्वये माहिती देणे 12 सार्वजनिक दहीहंडी उत्सव परवाना देणे 13 रसवंती गृहांना परवाना देणे 14 शाळा मोदान, वर्ग, हॉल भाड्याने देणे - लग्न कार्यक्रम, स्वागत समारंभ ,साकृतिक कार्यक्रम, स्पर्धा अभ्यास वर्ग, धार्मिक विधी इ. कार्यक्रमाकरिता शाळा मैदान वर्ग, हॉल भाड्याने देणे. 15 फटाका स्टॉल परवाना- फटाका विक्रेत्यांना स्वत:चे / भाड्यानचे जागेवर फटाका स्टॉल परवाना देणे. मनपाचे जागेमध्ये फटाका स्टॉल लिलाव पध्दतीने देणे. 16 गणेशात्सव, नवरात्र उत्सव, मंडळ मिरवणुक, स्वागत कक्ष, इ. कामे तात्पुरता मंडप परवाना देणे. 17 सार्वजनिक दहीहंडी उत्सव परतावा देणे 18 निवडणुक सभा मंडप परवाना देणे. 19 मनपाने बांधलेली निवास्थाने कर्मचा-यांच्या मागणीप्रमाणे वाटप आदेश देणे. 20 शाळा/ मैदाने भाडे अनामत परत करणेबाबत 21 नागरिकांच्या तक्रारी स्विकारणे आरोग्य 1 रस्ते साफ सफाई 2 कचराकुंडीतील कचरा हलविणे 3 किटक प्रतिबंधक कार्यवाही 4 उघडी गटारे तुंबणे व भरुन वहाणे सफाई 5 मृत जनावरे उचलणे, (छोटी जनावरे) 6 सेफ्टीक टॅक उपसणे 7 फिरते शौचालय भाड्याने देणे