विभाग - अणुविदयुत व दूरसंचार

विभाग आधिकारी माहिती

श्री. संजय यशवंत खाबडे
नाव श्री. संजय यशवंत खाबडे
हुद्दा सह शहर अभियंता (वि)
ई-मेल s.khabde@pcmcindia.gov.in
भ्रमणध्वनी 9922501733

विभागाची माहिती

३ रा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, मुंबई पुणे रस्ता पिंपरी 411018
02067331106
1106
22
दूरसंचार विभागा मार्फ़त पुरविल्या जाणाऱ्या सेवा 1)पिंपरी चिंचवड म.न.पा. अग्निशमन, पाणीपुरवठा विभाग, इत्यादी ठिकाणी VHF वायरलेस यंत्रणा उभारणी करुन त्याची देखभाल दुरुस्ती करणे, वायरलेस नियंत्रण कक्षामार्फत संदेश दळणवळण करणे 2)पवना धरण व NDRF सुदुंबरे इत्यादी ठिकाणी VHF वायरलेस यंत्रणा उभारणी करुन त्याची देखभाल दुरुस्ती करणे, वायरलेस नियंत्रण कक्षामार्फत संदेश दळणवळण करणे व मध्यवर्ती पूरनियंत्रणाचे कामकाज करणे. 3)सुरक्षा यंत्रणेकरीता UHF वॉकी टॉकी यंत्रणा पुरविणे व देखभाल दूरूस्ती करणे. 4)म.न.पा.च्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधे दुरध्वनी यंत्रणा उभारणे, चालन करणे व देखभाल दुरुस्ती करणे. 5) म.न.पा. अधिकारी कर्मचारी, नगरसदस्य यांना ग्रुप मोबाईल सेवा पुरविणे. 6) म.न.पा. वरीष्ठ अधिकारी अभियंते व कार्यालयांस वायरलेस ३-जी /४-जी डोंगल सुविधा पुरविणे. 7) म.न.पा.मुख्यालयामधे अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे व देखभाल दुरूस्ती करणे. 8) म.न.पा. मुख्यालयामधे डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर उभारणे व चालन देखभाल दुरूस्ती करणे. 9) मनपाच्या विविध कार्यक्रमांची माहीती संबंधीत पदाधिकारी, अधिकारी व नगरसदस्य यांस कळवणे.