egov@pcmcindia.gov.in
A+ |
A | A-
विभाग - कामगार कल्याण
विभाग आधिकारी माहिती

श्री. संदीप खोत
नाव | श्री. संदीप खोत |
हुद्दा | उप आयुक्त |
ई-मेल | sd.khot@pcmcindia.gov.in |
भ्रमणध्वनी | 7722060926 |
विभागाची माहिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी ४११०१८

02067331548

1548

10

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामगार कल्याण विभाग हा १९९९ पासून स्वतंत्रपणे कार्यान्वित करणेत आला आहे. प्रशासकीय कामकाजाच्या व नियंत्रणाच्या दृष्टीने या विभागाचे कामकाज मा.अति.आयुक्त यांचे नियंत्रणाखाली आहे. या विभागा अंतर्गत खालील कामकाजाचा समावेश आहे.
१) दहा कलमी कार्यक्रम – क्षमता बांधणी - अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचेसाठी विविध प्रशिक्षणे आयोजित करणे.
२) कामगार कायदयाची अंमलबजावणी व इतर विभांगाना कामगार कायदेविषयी मार्गदर्शन करणे, अभिप्राय देणे.
३) औदयोगिक व कामगार कायदयाची संबंधित असलेली ना. सर्वोच्च न्यायालय मुंबई, मे.औदयोगिक न्यायधीकरण, मे.कामगार न्यायालय येथील न्यायप्रविष्ठ प्रकरणे हाताळणे.
४) मनपा आस्थापनेवरील नि:समर्थ कर्मचा-यांना त्यांची पदाची कर्तव्ये जबाबदा-या पार पाडण्यासाठी सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे उपलब्ध करुन देणे.
५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ या मान्यताप्राप्त संघटनेच्या विविध मागण्या, प्रश्न याबाबत बैठका आयोजित करुन त्याचे निराकरण होणेसाठी प्रयत्न करणे.
६) महानगरपालिका अधिकारी /कर्मचा-यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
७) महानगरपालिका कर्मचा-यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे.