विभाग

विभाग - निवड़णूक

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री.बाळासाहेब खांडेकर

हुद्दा : सहाय्यक आयुक्त

ई-मेल : b.khandekar@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 02067333333

विभागाची माहिती

पत्ता : तळ मजला, मुख्य प्रशासकीय इमारत,पिंपरी.४११०१८

संपर्क क्रमांक : 67331518

Extension : 1518

ई-मेल : election@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 11

तपशील : अ) मनपा निवडणूक विभाग
महाराष्ट्र महानगरपालिका आधिनियमातील तरतुदिनुसार महानगरपालिकेच्या निवडणूका घेणे. मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश-निदेशानुसार व नियंत्रणाखाली निवडणूक विभागाचे कामकाज चालते.

ब) आर्थिक आणि जातनिहाय जनगणना विभाग
भारत सरकार जनगणना विभागाद्वारे प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची आकडेवारीची माहिती पुरविणे

क) “आधार”योजना प्रकल्प
आधार नोंदणीसाठी समन्वयक विभाग म्हणून कामकाज केले जाते.