egov@pcmcindia.gov.in
A+ |
A | A-
विभाग - भुमी आणि जिंदगी
विभाग आधिकारी माहिती

श्री. मुकेश कोळप
नाव | श्री. मुकेश कोळप |
हुद्दा | Assistant Commissioner |
ई-मेल | landestate@pcmcindia.gov.in |
भ्रमणध्वनी | 7262993030 |
विभागाची माहिती

२ रा मजला, मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई-पुणे रोड, पिंपरी 411018

02067331540

1540

18

१) मनपाच्या विविध मिळकती/गाळे/जागा इत्यादी नियमानुसार भाडे/लिजने वितरीत करणे
२) नगररचना विभागाकडून भाडे/लिजदर प्राप्त करुन घेणे.
३) मिळकतींच्या नोंदी ठेवणे .
४) हॉकर्स धोरणाची अंमलबजावणी
५) प्रभागस्तरावर भाडेवसुली करणे.
१) मनपा हद्दीतील नागरीकांना/संस्थांना/मंडळांना विविघ प्रयोजनासाठी मनपा मिळकती भाडे/लिजने देणे
अ) ११ महिने प्रभाग स्तरावर
ब) ३० वर्षे पर्यंत भूमि आणि जिंदगी विभाग स्तरावर
२) हॉकर्स धोरणाची अंमलबजावणी करणे.
१) हॉकर्स सॉफ्टवेअर विकसित करुन घेतले व त्याचा वापर सुरु केला
२) लॅण्ड अँण्ड इस्टेट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर विकसित करुन घेतले व त्याचा वापर सुरु केला