विभाग

विभाग - मध्यवर्ती भांडार

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री. मनोज लोणकर

हुद्दा : उप आयुक्त

ई-मेल : m.lonkar@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 9922501288

विभागाची माहिती

पत्ता : तळमजला, मुख्य प्रशासकीय इमारत, पुणे-मुंबई रस्ता, पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 67331509

Extension : 1509

ई-मेल : store@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 39

तपशील : अ) विविध विभागांना आवश्यक मागणीप्रमाणे साहित्य पुरविणे त्याची माहिती खालीलप्रमाणे
१) स्टेशनरी
२) छपाई साहित्य
३) आरोग्य ( किटकनाशके / जंतुनाशके, साफसफाई साहित्य, लिनन इ खरेदी,).
४) संगणक ( हार्डवेअर्स व सॉफ्टवेअर्स)
५) आयटीआय (आवश्यकेप्रमाणे)
६) विद्युत ( पोल व इतर खरेदी)
७) फर्निचर ( टेबल, कपाटे, खुर्च्या इ.)
८) माध्यमिक शिक्षण विभाग (शालेय साहित्य , प्रयोगशाळेसाठी आवश्यक साहित्य पुस्तके इ.)
९) क्रीडा साहित्य
१०)मनपा कर्मचा-यांसाठी गणवेश तसेच हिवाळी व पावसाळी साधने इ.
११)नागरवस्ती विकास योजना विभागासाठी सायकल खरेदी

ब) ई-टेंडरिंगसाठी ठेकेदार नोंदणी.

क) निरउपयोगी साहित्याचा लिलाव.