egov@pcmcindia.gov.in
A+ |
A | A-
विभाग - ब क्षेत्रीय कार्यालय
विभाग आधिकारी माहिती

श्री.अमित पुरुषोत्तम पंडीत
नाव | श्री.अमित पुरुषोत्तम पंडीत |
हुद्दा | क्षेत्रीय अधिकारी |
ई-मेल | ap.pandit@pcmcindia.gov.in |
भ्रमणध्वनी | 9890019232 |
विभागाची माहिती

पिंपरी चिंचवड लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव

9922501455

0

405

ब प्रभाग अंतर्गत वॉर्डमधील नागरिकांची स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत तसेच आरोग्य विषयक कामकाज करण्यात येते
नागरिकांना पुरविलेल्या सेवा
आरोग्य विषयक कामे रस्त्यावरील कचरा काढणे, गटर्स स्वच्छ करणे.
विद्युत विषयक कामे रस्त्यावरील दिवे बसविणे व दुरूस्ती करणे तसेच पीसीएमसी पुरस्कृत कार्यक्रमांना विद्युत व्यवस्था करणे व पीसीएमसी इमारतींची विदुयत विषयक देखभाल करणे.
पाणीपुरवठा विषयक कामे पाईपलाईन टाकणे, पाण्याची टाकी बांधणे, पाईपलाईन लिकेजस काढणे, रि-कनेक्शन करणे, नळ कनेक्शन जोडणे तसेच तोडणे इ.
स्थापत्य विषयक कामे रस्ते फुटपाथ, पुल, गटर्स बांधणे त्यांची दुरूस्ती करणे, अतिक्रमण विषयक कामकाज तसेच गुंठेवारीची कामे करणे.
नळ कनेक्शन,शाळा/हॉल भाडे पध्दतीने देणे ब प्रभाग कार्यालयील प्रशासन विभागाकडून नागरिकांना नळ कनेक्शन देणे, त्याच प्रमाणे मनपा मालकीचे हॉल व शाळा भाडे तत्वाने देण्यात येतात.