विभाग

विभाग - माध्यमिक शिक्षण

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री. संदीप खोत

हुद्दा : उप आयुक्त

ई-मेल : sd.khot@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 7722060926

विभागाची माहिती

पत्ता : २ रा मजला, मुख्य प्रशासकिय इमारत, पुणे मुंबई महामार्ग, पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 67331347

Extension : 1344

ई-मेल : secondary@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 412

तपशील : माध्यमिक शिक्षण विभागाची ठळक कामे
• पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा पुरविणे
• विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व शालेय क्रमिक पुस्तके पुरविणे
• स्पर्धा परीक्षा (एनटीएस, एमटीएस, एनएमएमएस)
• सायंटिफिक लर्निंग
• विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्पांना भेटी आयोजित करणे
• विद्यार्थी व नागरिकांना अत्यल्प फी मध्ये संगीताचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाते.
• क्रीडा प्रबोधिनी विद्यालयातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करणे व त्यांना प्रोत्साहित करणे
• विद्यार्थी व नागरिकांसाठी संगीत विषयक विविध कार्यक्रम व सेमीनार आयोजित करणे.