egov@pcmcindia.gov.in
A+ |
A | A-
विभाग - विदयुत
विभाग आधिकारी माहिती

श्री.बाबासाहेब यशवंत गलबले
नाव | श्री.बाबासाहेब यशवंत गलबले |
हुद्दा | सह शहर अभियंता (वि) |
ई-मेल | b.galbale@pcmcindia.gov.in |
भ्रमणध्वनी | 9922501734 |
विभागाची माहिती

१ ला मजला,पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पुणे मुंबई रस्ता,पिंपरी ४११०१८

02067331105

1105

469

अ क्षेत्रीय कार्यालय ( निगडी, आकुर्डी पपरिसर ) 9922501834
ब क्षेत्रीय कार्यालय ( चिंचवड परिसर ) 9922501836
क क्षेत्रीय कार्यालय ( भोसरी, चिखली परिसर ) 9922501735
ड क्षेत्रीय कार्यालय ( पिंपळे निलख, पिंपळे गुरव परिसर)9922501734
ई क्षेत्रीय कार्यालय ( च-होली, दिघी परिसर ) 9922501841
फ क्षेत्रीय कार्यालय ( यमुनानगर, तळवडे परिसर ) 9922501733
ग क्षेत्रीय कार्यालय ( थेरगांव, पिंपरी कॅम्प परिसर ) 9922501734
ह क्षेत्रीय कार्यालय ( सांगवी, दापोडी परिसर ) 9922501843
विद्युत विभागा मार्फ़त पुरविल्या जाणाऱ्या सेवा
1)पिंपरी चिंचवड म.न.पा. हद्दीतील रस्त्यावर दिवाबत्ती व्यवस्था करणे व त्याची देखभाल दुरुस्ती करणे.
2)पिंपरी चिंचवड म.न.पा.च्या सर्व इमारतीत आवश्यकतेप्रमाणे सबस्टेशन, जनरेटर्स, वातानुकुलित यंत्रणा व विदयुत व्यवस्था करणे व त्याची देखभाल दुरुस्ती करणे.
3)रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणार्या उपस्कर वाहिन्या भुमिगत करणे.
4)पिंपरी चिंचवड म.न.पा.क्षेत्रात वाहतुक नियंत्रक दिवे उभारणी करुन त्याची देखभाल व दुरुस्ती करणे.
5)प्रभाग कार्यालयांतर्गत कार्यालये, हॉस्पिटल येथे दूरध्वनी यंत्रणा उभारणे व चालन देखभाल दुरुस्ती करणे.
6)प्रभाग कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे व चालन देखभाल दुरुस्ती करणे.
7)प्रभाग कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर यंत्रणा उभारणे व देखभाल दुरुस्ती करणे.