विभाग - पाणी पुरवठा
विभाग आधिकारी माहिती

नाव : श्री.श्रीकांत श्रीनिवास सवणे
हुद्दा : सह शहर अभियंता (स्थापत्य)
ई-मेल : s.savane@pcmcindia.gov.in
भ्रमणध्वनी : 9922501723
विभागाची माहिती
पत्ता : १ मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई-पुणे रस्ता पिंपरी ४११०१८
संपर्क क्रमांक : 67333333
Extension : 1415
ई-मेल : water@pcmcindia.gov.in
कर्मचारी : 50
तपशील
: 1) जलशुद्धीकरण करून पाणी पिण्या योग्य बनविणे.
2) योग्य त्या दाबाने व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो.
3) पाणी वितरण करणेसाठी लागणार्या यंत्रणेची देखभाल व दुरूस्ती. लोकसंख्या वाढीनुसार नवीन जलवाहिन्या व केंद्र उपलब्ध करणे.